Kirit Somaiya on Anil Parab
Kirit Somaiya on Anil Parab sarkarnama
व्हिडिओ

Video: परब यांच्यानंतर आता मुश्रीफ आणि पाटणकरांचा नंबर; किरिट सोमय्या

Achal Suryawanshi

राज्याचे परिवहनमंत्री शिवसेनेचे (ShivSena) नेते अनिल परब (Anil Parab)यांच्या शासकीय निवासस्थानावर ईडीने(ED)आज सकाळ छापेमारी केली. अनिल परब यांची बुकिंग नवाब मलिक(Nawab Malik) आणि अनिल देशमुख(Anil Deshmukh यांच्यासोबत झालेली आहे. पुढचा नंतर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ(Hasan Mushrif ) व श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांचा आहे, असा इशारा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT