kunal raut
kunal raut sarkarnama
व्हिडिओ

Video : प्रसंगी वडिलांच्या विरोधातही आंदोलन करणार- कुणाल राऊत

Kalyan bhalerao

तरुणांच्या प्रश्नांवर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात तसंच प्रसंगी आपले वडील ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधातही आंदोलन करू, असा इशारा युवक काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी दिलाय. नागपूरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत आहे. युवक काँग्रेसच्या वतीनं 'यंग इंडिया के बोल' या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेची माहिती त्यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT