madhav bhandari
madhav bhandari sarkarnama
व्हिडिओ

Video : माधव भंडारी यांची आघाडी सरकार आणि शरद पवार यांच्यावर टीका

Kalyan bhalerao

भाजपा प्रवक्ते माधव भंडारी यांनी महाविकास आघाडी सरकार आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. भाजपा नेत्यांवर हल्ले होत आहेत भाजपाचे कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंडळींकडून उधळवून लावण्याचा प्रयत्न करण्यात येतोय हे सर्व शरद पवार यांच्या मूक संमतीनेच सरकार पुरस्कृत दहशतवाद महाराष्ट्रात माजवला जातोय का असा गंभीर प्रश्न भाजपा प्रवक्ते माधव भंडारी यांनी उपस्थित केलाय.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT