Maharashtra CM
Maharashtra CM sarkarnama
व्हिडिओ

video: मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा अपघात थोडक्यात बचावला

Kalyan bhalerao

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे सुरक्षा कवच भेदत एक कार थेट मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घातली. या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांच्या कार समोरच त्याची कार घातल्यानं, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर (maharashtra cm security) प्रश्नं चिन्हं उपस्थित झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्याचा ताफा काही क्षणासाठी थांबला. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात अनोळखी गाडी शिरल्यानं आश्चर्य व्यक्त झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT