Manisha Kayande
Manisha Kayande Sarkarnama
व्हिडिओ

नवनीत राणा स्वतःची टिमकी वाजवत नौटंकी करतात - मनिषा कायंदे; पाहा व्हिडिओ

Kalyan bhalerao

जालना (Jalna) : शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (navneet rana) यांच्यावर घणाघात केला आहे. नवनीत राणा समाजकारण कमी अन् स्वतःची टिमकी वाजवून नौटंकी करीत असतात, अशी टीका कायंदे (manisha kayande) यांनी राणा यांच्यावर केली आहे. त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT