Minister Yashomati Thakur welcomed Rukmini's palanquin and held the rhythm on the fugdi
Minister Yashomati Thakur welcomed Rukmini's palanquin and held the rhythm on the fugdi sarkarnama
व्हिडिओ

Video: मंत्री यशोमती ठाकूर यांनी रुक्मिणीच्या पालखीचे स्वागत करत फुगडी वर धरला ताल

Achal Suryawanshi

आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण राज्यातील पालख्या पंढरपूरला(Pandharpur) जात असताना अमरावती(Amravati) जिल्ह्यातील मानाची समजल्या जाणारी रुक्मिणी मातेची पालखी अमरावती मध्ये आल्यानंतर अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी पालखीचे जल्लोषात स्वागत केले. केली यावेळी मंत्री यशोमती ठाकूर(Yashomati Thakur ) यांनी विठुरायाच्या जयघोषात तल्लीन होऊन फुगडी वर एकच ताल धरला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT