Minister Yashomati Thakur's offer to 'Khadkhad' masters to join the party ..
Minister Yashomati Thakur's offer to 'Khadkhad' masters to join the party .. sarkarnama
व्हिडिओ

Video: मंत्री यशोमती ठाकूर यांची 'खदखद' मास्तरांना पक्षात येण्याची ऑफर..

Achal Suryawanshi

आपल्या वऱ्हाडी शैलीतून संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारे खदखद मास्तर म्हणजेच नितेश कराडे( Khadkhad Master Nilesh Karale) यांचा वाढदिवस होता त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मंत्री यशोमती ठाकूर(Yashomati Thakur) यांनी खदखद मास्तर यांना फोन करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच पक्षात येण्याचीही ऑफर दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT