MLA vijay rahangdale cried in front of the Chandrakant Patil
MLA vijay rahangdale cried in front of the Chandrakant Patil  sarkarnama
व्हिडिओ

Video: दादांना बघताच आमदार रहांगडाले ओक्साबोक्शी रडले...

Achal Suryawanshi

गोंदिया जिल्ह्यातील तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले(MLA Vijay Rahangdale) यांचा मुलगा अविष्कार याचा वर्धा जिल्ह्यात(wardha Accident) पुलावरून कार कोसळून झालेल्या अपघातात गेल्या आठवड्यात मृत्यू झाला होता. आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) रहांगडाले कुटुंबीयांचे सांत्वन करायला तिरोड्यात पोहोचले, तेव्हा आमदार रहांगडाले ओक्साबोक्शी रडले. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार चंद्रशेखर बावनकुळे व आमदार परिणय फुके होते. यापूर्वी नितीन गडकरी(nitin gadkari) यांनी भेट दिली होती, तेव्हाही आमदार रहांगडाले यांना दुःख अनावर झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT