Video: MLA Yogesh Kadam on NCP
Video: MLA Yogesh Kadam on NCP SARKARNAMA
व्हिडिओ

राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं ही शिवसेनेची छुपी नीती,आमदार योगेश कदम, पाहा व्हिडिओ

Achal Suryawanshi

मंडणगडमधील सत्तेच्या चाव्या आता अपक्ष उमदेवांरांच्या हाती गेल्या आहेत. शिवसेना (Shivsena)आमदार योगेश कदम(MLA Yogesh Kadam) यांनी या निकालाच्या पार्श्वभूमीवर पक्षाला घरचा आहेर दिला आहे. शिवसेना आमदार योगेश कदम यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर निशाणा साधताना मनातील सल बोलून दाखवली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT