Raj Thackeray
Raj Thackeray Sarkarnama
व्हिडिओ

MNS Raj Thackeray Confused : गोंधळलेले ठाकरे मनसेला कसं निवडून आणणार ?

Swapnil Mhamane

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २७ नोव्हेंबरला सभा घेत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांची भूमिका कुठेतरी संभ्रम निर्माण करणारी दिसून आली. त्यामुळे राज ठाकरे कुठेतरी गोंधळलेल्या अवस्थेत आहेत का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT