MNS Raju Patil on Rajya Sabha Election
MNS Raju Patil on Rajya Sabha Election sarkarnama
व्हिडिओ

Video: मला आदेश येईल तसं मतदान करणार; प्रमोद पाटील

Achal Suryawanshi

उद्या होणार्‍या राज्य सभेच्या निवडणुकीत मदत करण्यासाठी भाजप च्या लोकानी संपर्क साधला..मदत मागितली..उद्या मला फायनल आदेश येईल तस मतदान करणार अस मनसेचे एकमेव आमदार प्रमोद (राजू) पाटील (MNS Raju Patil ) यांनी आज ठाण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितल..दिवा येथील विविध विकास कामाच्या बाबतीत पाटील यांनी पालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा यांची भेट घेतल्यानंतर पत्रकाराशी बोलत होते..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT