narendra modi
narendra modi sarkarnama
व्हिडिओ

Supreme court On Demonetisation : नोटबंदीचा निर्णय योग्यच; मोदी सरकारला मोठा दिलासा

Kalyan bhalerao

मोदी सरकारने (Modi Government) केलेली नोटबंदी (Demonetisation) घटनाबाह्य असल्याचं म्हणत या निर्णयाविरोधात ५० पेक्षा जास्त याचिका दाखल होत्या. आता सुप्रीम कोर्टाने (Supreme court) हा निर्णय योग्य असल्याचं सांगत मोदी सरकारला क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे मोदी सरकारला सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. (Modi Government's Demonetization decision Was right, Judgment of Supreme court)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT