Mohit Kamboj
Mohit Kamboj Sarkarnama
व्हिडिओ

Mohit Kamboj : मोहीत कंबोज यांच्या ट्विटचा रोख नेमका कोणाकडे!

Swapnil Mhamane

भाजप (BJP) नेते मोहीत कंबोज (Mohit Kamboj) यांनी ट्विट करत राष्ट्रवादीवर (NCP) निशाणा साधला होता. या ट्विटमध्ये (Twitter) त्यांनी एक मोठा नेता अडचणीत येणार असल्याचं म्हटलं होतं. या ट्विटनंतर हा नेता कोण असेल असा प्रश्न सर्वांना पडला होता मात्र आता कंबोज यांनी थेट राष्ट्रवादीचे रोहीत पवार यांच्यावरच निशाणा साधला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT