narendra modi -amit shah
narendra modi -amit shah sarkarnama
व्हिडिओ

Video : ...तर आज मोदी-शहा जोडी दिसलीच नसती !

Kalyan bhalerao

भाजपने देशभरात कपटीपणाचं राजकारण सुरू केलं आहे. याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील. त्यांच्यामुळे राज्याच्या राजकारणाचे चित्र बदलेलं आहे. कधी नव्हे, येवढी ईडी, (ED)सीबीआयचा (CBI) दुरुपयोग भाजपने केला असल्याचा आरोप खासदार बाळू धानोरकर (MP Balu Dhanorkar) यांनी केला. (व्हिडिओ - संजय राठोड)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT