MVA
MVA sarkarnama
व्हिडिओ

मविआला राहुल गांधी अडचणीचे?, टिझरमधून केलं गायब

Kalyan bhalerao

महाविकास आघाडी लवकरच छत्रपती संभाजीनगर येथे भव्य सभा घेत आहे. या सभेसाठी तयारी सुरु झाली असून सभेचे टिझरदेखील रिलीज करण्यात आले आहेत. मात्र, या टिझरमधून काँग्रेसनेते राहुल गांधींना वगळल्याचं दिसून येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT