nana patole
nana patole Sarkarnama
व्हिडिओ

Nana Patole on Bhagat Singh Koshyari : नाना पटोले भगतसिंह कोश्यारींच्या विधानाविरोधात आक्रमक

Kalyan bhalerao

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. आता काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) हे देखील या विधानाविरोधात संतप्त झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT