narayan rane
narayan rane sarkarnama
व्हिडिओ

Narayan rane : एकनाथ शिंदेंनी दसरा मेळावा घ्यावा, मी पण जाईन

Kalyan bhalerao

शिंदे आणि ठाकरे गटामध्ये सध्या दसरा मेळावा कुणी घ्यायचा यावरून वाद सुरु आहे. त्यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिंदेना पाठींबा दिला आहे. शिंदेनी मला आमंत्रण दिलं तर त्यांच्या दसऱ्या मेळाव्याला जाईन अस राणे यावेळी म्हणालेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT