Satyajeet Tambe, Devendra Fadnavis
Satyajeet Tambe, Devendra Fadnavis Sarkarnama
व्हिडिओ

Nashik Graduate Constituency : एकाच वाक्याने भाजपचा डाव काँग्रेसने हाणून पाडला !

Swapnil Mhamane

नाशिक पदवीधर आता इंटरेस्टिंग मोडवर आहे. तिथं डॉ सुधीर तांबे यांना काँग्रेसने अधिकृत उमेदवारी जाहीर केलीये तर भाजपने त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबेंना गळाला लावायचा प्रयत्न केला. त्यामुळे तांबे बाप -बेट्यामधून कोण लढणार यावर कालपासून चर्चा सुरु आहेत त्यातच काँग्रेसने खेळलेल्या चालीमुळे भाजपचं टेन्शन वाढणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT