National Congress Party Agitation in Nagpur
National Congress Party Agitation in Nagpur sarkarnama
व्हिडिओ

Video: मोदी सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीची निदर्शने...

Achal Suryawanshi

नागपूर(Nagpur)शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने(National Congress Party) शहरअध्यक्ष दुनेश्वर पेठे व युवक अध्यक्ष शैलेंद्र तिवारी यांच्या नेतृत्वात केंद्रातील मोदी(Narendra Modi) सरकारच्या निषेधार्थ गणेशपेठ बसस्टँड येथे आज सकाळी महागाईच्या विरोधात आंदोलन करण्यात आले यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT