Navneet Rana on Maharastra Goverment
Navneet Rana on Maharastra Goverment sarkarnama
व्हिडिओ

Video: अमरावतीचा पाणी पुरवठाचा प्रस्ताव राज्य सरकार त्वरित मंजूर करावा;नवनीत राणा

Achal Suryawanshi

अमरावती(Amravati) शहरातील पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन वारंवार फुटत आहे, याला कारण आहे 30 वर्ष जुनी जीर्ण पाईपलाईन त्यामुळे नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी सरकारकडे ६८८कोटींचा प्रस्ताव पाठविला आहे मात्र अद्यापही त्याला मंजुरी मिळाली नाही, त्यामुळे अमरावती करांना पाणी टंचाईची झळ पोहचत आहे,तर शहरात पाण्यासाठी हाहाकार उडाल्याने आज अमरावतीच्या खासदार नवनीत राणा(Navneet Rana) यांनी अमरावती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात अधिकाऱ्या समवेत बैठक घेतली तसेच जलशुद्धीकरण यंत्राची देखील पाहणी केली, राज्य सरकारने तातडीने पाणी पुरवठाचा प्रस्ताव मंजूर करावा तसेच नागरिकांना मोफत पाणी द्यावे अशी मागणी नवनीत राणा यांनी राज्य सरकार कडे केली,तर घरघुती नळ कनेक्शन साठी 4 हजार रुपये घेतले जातात ते फक्त 2 हजार घ्यावं अशी मागणीही त्यांनी केली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT