Nawab Malik
Nawab Malik sarkarnama
व्हिडिओ

'भाजपचे धर्मावर आधारित राजकारण जनता नाकारणार',नवाब मलिक, पाहा व्हिडिओ

Achal Suryawanshi

केंद्रिय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणूका जाहिर केल्यानंतर या राज्यामंध्ये हालचालींना वेग आला आहे. सर्व पक्ष कंबर कसून निवडणूकांच्या तयारीला लागले आहेत. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh)विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT