prasad lad
prasad lad sarkarnama
व्हिडिओ

NCP Leader on Prasad Lad : 'प्रसाद लाड लायकीत राहा, अन्यथा...'

Kalyan bhalerao

भाजप आमदार प्रसाद लाड (BJP MLA Prasad Lad) यांनी शिवाजी महाराजांबद्दल बोलताना शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोबंरे (Rupali Patil Thombare) आणि पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरअध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap)तर आता प्रसाद लाड यांना इशाराच दिलाय.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT