NCP MLA Sanjay Daund sheershasan Video
NCP MLA Sanjay Daund sheershasan Video Sarkarnam
व्हिडिओ

Video : ...म्हणून संजय दौंड यांनी शीर्षासन करण्याचं केलं धाडस!

Kalyan bhalerao

राज्यपालांविरुद्धच्या महाविकास आघाडीच्या आंदोलनावेळी विधान भवनाच्या पायऱ्यांवरच शीर्षासन केल्याने राष्ट्रवादीचे आमदार संजय दौंड चर्चेत आले आहेत. मात्र, व्यायामातील शीर्षासन प्रकार पाहण्याइतका सोपा नाही. त्यासाठी नियमित व्यायाम आणि सराव करावा लागतो. त्यांनीही खूप मेहनत घेतली आहे. (NCP MLA Sanjay Daund sheershasan in protest)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT