Rishi Sunak
Rishi Sunak sarkarnama
व्हिडिओ

जावईबापू जिंदाबाद ! ऋषी सूनक ब्रिटनचे PM होणार का?

Kalyan bhalerao

महाराष्ट्राचे नातजावई असलेले ऋषी सुनक हे आता ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. सूनक हे ब्रिटन पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत सलग तिसऱ्या फेरीत आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे ऋषी सुनक हे सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत. (News about Rishi Sunak, UK PM)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT