Nirmala Sitharaman
Nirmala Sitharaman Sarkarnama
व्हिडिओ

Nirmala Sitharaman as a Wanted : अमेरिकन वृत्तपत्रात वादग्रस्त जाहिरात, पाहा काय आहे प्रकरण ?

Swapnil Mhamane

अमेरिकेतील वॉल स्ट्रिट जर्नलने छापलेल्या एका जाहिरातीमध्ये भारताच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्यासह अन्य १४ वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचा उल्लेख वॉंटेड असा करण्यात आलाय. त्यामुळे आता नवीन वाद पेटलेला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT