Nirmala Sitharaman
Nirmala Sitharaman Sarkarnama
व्हिडिओ

Nirmala Sitharaman On GST Return : GST परताव्यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे उत्तर

Swapnil Mhamane

जीएसटी परताव्याचे काही नियम आहेत ते पूर्ण केले तर तात्काळ पैसे मंजूर केले जातात अर्थमंत्री सीतारामन यांची माहिती. महालेखापालांनी आणि राज्याच्या अर्थमंत्र्यांनी कागदपत्रे दिल्यास लगेच पैसे मंजूर केले मी कोणाच्याही पैशांवर बसलेले नाही राज्यांनी कागदपत्र दिले तर केंद्राला पैसे द्यावेच लागतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT