Nitin gadkari visit mla vijay rahangdale home to pay homage to his son died in wardha car accident
Nitin gadkari visit mla vijay rahangdale home to pay homage to his son died in wardha car accident  sarkarnama
व्हिडिओ

Video: गडकरींना भेटताच मुलगा गमवलेल्या आमदारांना कोसळलं रडू

Achal Suryawanshi

वर्ध्यातील(Wardha) सेलसुरा गावाजवळ चारचाकीचा भीषण अपघात झाला होता. यामध्ये भाजपचे आमदार विजय राहांगडाले यांचा मुलगा अविष्कार याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी आमदार राहांगडाले(Vijay Rahangdale) यांच्या घरी भेट दिली. यावेळी आमदारांना अश्रू अनावर झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT