Nitin Raut on Vilasrao Deshmukh
Nitin Raut on Vilasrao Deshmukh sarkarnama
व्हिडिओ

Video: नितीन राऊत विलासरावांना विसरले नाहीत, त्यांच्या नावाने `वीजबिल अभय योजना`

Achal Suryawanshi

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी लोणार येथे थकीत वीजबिल (Electricity Bill) व कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांसाठी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख(Vilasrao Deshmukh)यांच्या नावाने "विलासराव देशमुख अभय योजना" जाहीर केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT