Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav Sarkarnama
व्हिडिओ

Opposition held a Counter Meeting : विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची प्रतिविधानसभा सुरु

Swapnil Mhamane

काल विधानसभेतून राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना निलंबीत करण्यात आले. याचा निषेध म्हणून विरोधी पक्ष नेत्यांनी विधानसभेत न जाता विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून प्रतिविधानसभा भरवली आहे. यावेळी विरोधी पक्ष नेत्यांनी सरकारविरोधात भाषणेही केली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT