Abhijeet patil
Abhijeet patil sarkarnama
व्हिडिओ

video : भालके गटाला धक्का : १८ वर्षांनंतर विठ्ठल कारखान्यात सत्तांतर

Kalyan bhalerao

पंढरपूर (Pandharpur) येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये (Election) सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) आणि कल्याणराव काळे (Kalyanrao Kale) यांच्या गटाचा दारुण पराभव झाला आहे. डीव्हीपी (DVP) उद्योग समूहाचे अध्यक्ष अभिजीत पाटील (Abhijeet Patil) गटाने या निवडणुकीमध्ये बाजी मारली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT