eknaths shinde
eknaths shinde sarkarnama
व्हिडिओ

video : पेट्रोल-डिझेलच्या दरात कपातीची घोषणा

Kalyan bhalerao

पेट्रोलच्या दरात पाच रुपये तर डिझेलच्या दरात तीन रुपयांनी कपात करण्यात आली आहे. शिंदे सरकारकडून महाराष्ट्राला हे पहिलं गिफ्ट देण्यात आलं आहे. त्यामुळे महागाईने होरपळलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT