BJP-NCP
BJP-NCP Sarkarnama
व्हिडिओ

Video : BJP-NCP च्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा

Kalyan bhalerao

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या अटलबिहारी वाजपेयी उद्यानासमोर भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा‌‌ झाला. पिंपरी चिंचवड मधील उद्यानाच्या उद्घटनावरून हा श्रेय वाद असल्यामुळे दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आले.पोलीस आणि कार्यकर्ते यांच्या दरम्यान बाचाबाची. (Inauguration of the park at Pimpri Chinchwad)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT