PM Narendra Modi, Eknath Shinde, Devendra Fadnavis
PM Narendra Modi, Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
व्हिडिओ

PM Modi Mumbai Metro : PM मोदींनी शिंदे-फडणवीसांसोबत केला मेट्रो प्रवास

Swapnil Mhamane

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी विकासकामांचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मेट्रोने प्रवास केला. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीसांसोबत मनमोकळा संवादही साधला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT