Praniti Shinde on Sushilkumar Shinde
Praniti Shinde on Sushilkumar Shinde  sarkarnama
व्हिडिओ

Video: सुशीलकुमार शिंदेंनी सोलापूरसाठी काय केले हे सर्वांना माहिती आहे; प्रणिती शिंदे

Achal Suryawanshi

अजितदादा(Ajit Pawar)काय म्हणाले हे मला माहिती नाही. मात्र, सुशीलकुमार शिंदेंनी(Sushilkumar Shinde) सोलापूरसाठी(Solapur) काय केले, हे येथील सर्व नागरिकांना माहिती आहे. सोलापूरसाठी शिंदे यांनी उजनी धरणाहून पाईपलाईन आणली आणि त्याद्वारेच आगामी दोनशे वर्षे सोलापूरकर पाणी पिणार आहेत, असे वक्तव्य आमदार प्रणिती शिंदे(Praniti Shinde) यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT