व्हिडिओ

सर्व ओबीसी नेते ‘मॅनेज’ झाले आहेत; प्रशांत पवार,पाहा व्हिडिओ

Achal Suryawanshi

ओबीसीच्या (OBC) राजकीय आरक्षणासाठी सर्वच पक्षांतील नेते रोजच ओरडत आहेत. पण येथे मेट्रोमध्ये नोकर भरतीत प्रचंड भ्रष्टाचार(Corruption) झाला. या भरतीत ओबीसींसह इतर जाती प्रवर्गांवर अन्याय झाला, अन् राजकीय नेते राजकीय आरक्षणावर बोलत सुटले आहेत. मेट्रोमध्ये शेकडो ओबीसींचा नोकरीचा हक्क हिरावला गेला, त्याबद्दल कुणी बोलायला तयार नाही. ओबीसीचे सर्वच पक्षांतील नेते ‘मॅनेज’ झाले आहेत, असा घणाघाती आरोप जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) नेते प्रशांत पवार(Prashant Pawar) यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT