Corporator
Corporator Sarkarnama
व्हिडिओ

पुण्यात भूमिपूजनाच्या वादातून दोन नगरसेवकांची भर रस्त्यात हमरीतुमरी;पाहा Video

Kalyan bhalerao

पुण्यातील कात्रजमधील प्रभाग क्र. ३८मध्ये उत्कर्ष सोसायटीतील रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनावरून स्थानिक नगरसेवकांमध्ये वाद जुंपला... या दोघांमध्ये थेट रस्त्यावरच वादविवाद सुरू झाला... उत्कर्ष सोसायटी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रकाश कदम आणि भाजप नगरसेविका मनिषा कदम यांनी डांबरीकरण कामासाठी निधी आपणच मंजूर केला असल्याचे सांगताना दोघांमधील वादाचा व्हिडिओ समोर आला आहे... महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याने नागरिकांना आकर्षित करण्यासाठी नगरसेवकांमध्ये विकासकामे करण्याच्या स्पर्धा सुरू आहेत. त्यावरून अनेक ठिकाणी श्रेयवाद लढाई पाहायला मिळते. यातीलच हा प्रकार असल्याचे दिसून येते....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT