Dilip sopal - Rajendra Raut
Dilip sopal - Rajendra Raut sarkarnama
व्हिडिओ

आमदारांची थेट 'ईडी'ची भाषा ;बार्शीत राजकारण तापले

Kalyan bhalerao

सोलापूर (Solapur) : माजी मंत्री दिलीप सोपल (Dilip sopal) यांच्या विरोधात आर्यन शुगर कारखान्यासंदर्भात लवकरच सक्तवसुली संचनालय (ईडी) (ED)कार्यालयात तक्रार दाखल करणार आहे, असा इशारा बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT