<div class="paragraphs"><p>Rajesh Tope on Risin cases corona</p></div>

Rajesh Tope on Risin cases corona

 

sarkarnama

व्हिडिओ

राज्यातील निर्बंध वाढण्याची शक्यता; राजेश टोपेंचे दिले संकेत ,पाहा व्हिडिओ

Achal Suryawanshi

राज्यात कोरोना रुग्णांची (Covid19) संख्या ११४९२ आहे. २० जानेवारी दरम्यान, पाच सहा हजार असणारा आकडा आज तब्बल ११ हजारांवर पोहोचला असून, तो २० हजारांवर जाऊ शकतो. मुंबईत (Mumbai) २० जानेवारी दरम्यान ३०० केसेस होत्या आता त्या १३०० ते २२०० पर्यंत पोहोचतील. त्यामुळे ७ पटीने हा दर वाढला आहे अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली. रोज २००० च्या पुढे केसेस समोर येण्याची शक्यता असून, या परीस्थितीत काळजी घ्यावी लागणार असून, निर्बंध वाढवावे लागू शकतात असं राजेश टोपे यांनी सांगितलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT