Ramdas Athawale
Ramdas Athawale Sarkarnama
व्हिडिओ

Video : राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावर रामदास आठवले म्हणतात....

Kalyan bhalerao

समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते. त्यांचे त्यांना मार्गदर्शन होते.ते शिवरायांची प्रेरणा होते, असे सांगत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचे मंगळवारी पिंपरी चिंचवडमध्ये समर्थन केले. तसेच ज्या अत्यंत आक्षेपार्ह अशा राज्यपालांच्या विधानावरून राज्यभर संतापाची लाट उसळली आहे, त्याचा विर्पयास करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे हा माफीचा विषय नाही, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT