Ramesh Latke's astonishing political journey
Ramesh Latke's astonishing political journey sarkarnama
व्हिडिओ

Video: रमेश लटकेंचा थक्क करणारा राजकीय प्रवास

Achal Suryawanshi

अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातील विद्यमान शिवसेना (Shivsena) आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांचे काल सायंकाळी निधन झालं. ते ५२ वर्षांचे होते. आमदार लटके दुबईत कुटुंबियांसह फिरायला गेले असतानाच काल त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. आमदार लटके हे शिवसेनेचे सलग दोन वेळचे आमदार होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT