Police Commissioner Aarti Singh
Police Commissioner Aarti Singh sarkarnama
व्हिडिओ

Aarti Singh : 'आरती सिंह आत्तापर्यंतच्या सर्वात फेल कमिशनर'

Kalyan bhalerao

अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांची काल प्रशासकीय बदली झाली आहे. रवि राणा आणि नवनीत राणा यांनी सातत्याने आरती सिंह यांच्यावर आरोप लगावले होते. आता आरती सिंह यांच्या बदलीवर रवी राणाि यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT