Ravi Rana on Anil Parab
Ravi Rana on Anil Parab sarkarnama
व्हिडिओ

Video: अनिल परब यांच्या पापाचा घडा भरला ते जेल मध्ये जातील; रवी राणा

Achal Suryawanshi

शिवसेना(Shivsena) नेते व परिवहन मंत्री अनिल परब(Anil Parab) यांच्यावर सकाळी ईडीची(ED) धाड पडल्या नंतर आमदार रवी राणा(Ravi Rana)यांनी अनिल परब यांच्यावर टीकास्त्र सोडले,अनिल परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या जवळचे मंत्री असून तो मातोश्रीचा खजिनदार आहे त्यांनी मोठ्या प्रमाणावर घोटाळा केला आहे, एसटी मध्ये त्यांनी भ्रष्टाचार केला, कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे अनिल परब यांच्या पापाचा घडा भरला आहे, मराठी माणसाला देखील त्यांनी फसवलं तसेच मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे व शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) हे देखील अडचणीत येतोत असा दावा रवी राणा यांनी केला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT