Ravi Rana, Aarti Singh
Ravi Rana, Aarti Singh Sarkarnama
व्हिडिओ

Ravi Rana's Allegations Against Aarti Singh : आमदार रवी राणांचे आरती सिंग यांच्यावर गंभीर आरोप

Swapnil Mhamane

आमदार रवी राणा यांनी अमरावतीच्या पोलिस कमिशनर आरती सिंग यांच्यावर गंभीर आरोप लगावले आहेत. ठाकरे सरकारच्या काळात माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचं रवि राणा यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT