Rohit Patil -Prabhakar Patil
Rohit Patil -Prabhakar Patil  Sarkarnama
व्हिडिओ

Rohit Patil आणि Prabhakar Patil आमने-सामने

Kalyan bhalerao

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील आणि भाजपचे खासदार संजय पाटील यांच्यातील कट्टर वैर तर सर्वांना माहिती आहेच. परंतु आता त्यांचे चिरंजीव रोहीत पाटील आणि प्रभाकर पाटील यांच्यातही संघर्षाला सुरुवात झाली असून या दोघांनी भर कार्यक्रमात एकमेकांना इशारे देण्यास सुरुवात केली आहे. (Rohit Patil Vs Prabhakar Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT