Rohit Pawar on BJP
Rohit Pawar on BJP SARKARNAMA
व्हिडिओ

Video: भाजपाकडुन ताकदीचा वापर करुन ED पासुन पैशापर्यत वापर; रोहित पवार

Achal Suryawanshi

ज्या निवडणुका लोकांमधुन झाल्यात त्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी ताकदीने निवडुन आली मात्र राज्यसभेची निवडणुक काही ठराविक लोकांमधुन होत असताना भाजपाकडुन(BJP) ताकदीचा वापर करुन ED पासुन पैशापर्यत वापर केला गेलाय यावेळी महाविकास आघाडी कमी पडलीय मात्र महाविकास आघाडीने त्याच मार्गाने गेलं पाहिजे असं नाही यासाठी वेगळं धोरण हाती घेऊन पुढील काळातील निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे आमदार रोहित पवारांनी(Rohit Pawar) स्पष्ट केलंय

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT