RSS workers to send collected shorts to Congress office
RSS workers to send collected shorts to Congress office sarkarnama
व्हिडिओ

video : चड्डीवरून वाद! संघ अन् काँग्रेस आमनेसामने

Kalyan bhalerao

कर्नाटकात (Karnataka) चड्डीवरून वाद सुरू झाला असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (rss) आणि काँग्रेस (congress) आमनेसामने आले आहेत. काँग्रेस नेते सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी संघाच्या चड्ड्या जाळण्याचं विधान केलं होतं. यावर संघानं काँग्रेस कार्यालयाला चड्ड्या पाठवण्याची मोहीम हाती घेतली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT