Sachin Ahir
Sachin Ahir Sarkarnama
व्हिडिओ

Sachin Ahir On BJP : ठाकरे गटाच्या सचिन अहिरांचा भाजपला सवाल

Swapnil Mhamane

ठाकरे गटाचे सचिन अहिर यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत भाजपवर आरोप लगावला आहे. एका भाजप आयोजित कार्यक्रमात गायक राहूल देशपांडेंचं गाण थांबवून अभिनेता टायगर श्रॉफचा सत्कार केला असल्याचा हा व्हिडीओ आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT