Sadabhau Khot on Sharad Pawar
Sadabhau Khot on Sharad Pawar sarkarnama
व्हिडिओ

Video: 'बारामतीचा गडी एवढा हुशार कसा?; सदाभाऊ खोत

Achal Suryawanshi

बारामतीचा(Baramati) गडी एवढा हुशार कसा? शरद पवार(Sharad Pawar) यांच्यामध्ये नक्की कोणते स्पेअर पार्ट टाकले आहेत ? हे मी वर गेल्या-गेल्या ब्रह्मदेवाला विचारणार आहे,' असा खोचक टोला भाजपचे नेते सदाभाऊ खोत(Sadabhau Khot)यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT