abu azmi
abu azmi sarkarnama
व्हिडिओ

video: मुस्लिमांची नावे असलेल्या शहरांची ओळख का मिटवता?

Kalyan bhalerao

मुंबई : या देशात हिंदु-मुस्लिम एकोप्याने राहत आहेत, त्यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला तर देश तुटेल? तुम्हाला नाव द्यायचे असेल तर नवे शहर बनवा, त्याला नवे नाव द्या, पण मुस्लिमांची नावे असलेल्या शहरांची ओळख का मिटवता? (Mumbai) त्यांची नावे का बदलता ? अशा शब्दात समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी नाराजी व्यक्त केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने एखादे शहर बनवा, आम्ही टाळ्या वाजवून त्याचे स्वागत करू, पण कटुता निर्माण करणारे निर्णय घेऊ नका, असे आवाहन देखील आझमी (Abu Azmi) यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT