Sambhaji raje to contest 2024 elections, Sambhaji raje News, Latest Political News in Marathi
Sambhaji raje to contest 2024 elections, Sambhaji raje News, Latest Political News in Marathi SARKARNAMA
व्हिडिओ

Video: संभाजीराजेंच लक्ष 2024?

Achal Suryawanshi

शिवसेनेकडून संभाजीराजे छत्रपतींना (Sambhajiraje Chhatrapati) राज्यसभेच्या उमेदावारीचा प्रस्ताव देण्यात आला होता. राजेंना उमेदवारीसाठी शिवसेनेने पक्षप्रवेशाची अटही घातली होती. मात्र राजेंनी त्याला अप्रत्यक्षपणे नकार दिल्यानंतर शिवसेनेने कोल्हापुरातलाच दुसरा उमेदवार जाहीर केला. त्यामुळे संभाजीराजेंची कोंडी झाल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे संभाजीराजेंच्या समर्थकांनीही हा मुद्दा लावून धरला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT